शिकुया तन्त्रज्ञान,पौराणिक कथा आपलेपणा असतो प्रत्येक पानांना शिकुया तन्त्रज्ञान,पौराणिक कथा आपलेपणा असतो प्रत्येक पानांना
पुस्तकांचे रोज करावे पठण, देतात संस्कार करावे चिंतन पुस्तकांचे रोज करावे पठण, देतात संस्कार करावे चिंतन
प्रत्येक क्षण टिपून ठेवता, जगण्याचा मिळते प्रेरणा प्रत्येक क्षण टिपून ठेवता, जगण्याचा मिळते प्रेरणा
एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती एकटेपणात जगण्याची वाटे अनाठायी मजला भिती
सप्तरंगात रंगली सप्तरंगात रंगली
लाजून चूर झाले बहरूनी मी गेले लाजून चूर झाले बहरूनी मी गेले